मला shopping पाहिजे म्हणजे पाहिजे
(I want to go shopping, no matter what.)

कपडे matching पाहिजे म्हणजे पाहिजे
(I want matching clothes.)

मला गोव्याला जायचा, मला picture बघायचा
(I want to visit Goa and watch a movie.)

मला सगळंच पाहिजे म्हणजे पाहिजे
(I want everything.)

Chorus

ओके, देतो तुला सारं काही आज ग
राणी माझ्या सोबत नाच ग
सोडूनी आज सारी लाज ग
राणी माझ्या सोबत नाच ग
(Okay, I'll give you everything today. My queen, dance with me and leave your shyness behind.)

Verse 2

कधी कधी घालून येते ती वेणी
आईशप्पथ काय दिसते, अव्वल तिची श्रेणी
हा तिला बघून जळतात सतराशे जणी
कारण तिच्या सोबत असतो मुलगा गुणी
(Sometimes she comes with braided hair and looks stunning. Many girls envy her because she's with a worthy guy.)

Verse 3

गुणी गुण तिच्यात छत्तीस नाय शंबर
ती घरातली लक्ष्मी, वाढला पैशांचा नंबर
(She has hundreds of qualities and brings prosperity to the home.)

Dialect Lines

म केरोजे खोटो तोन वाटो तो केदेस
नायतो राणी छाती फाडन कळजो मारो लेलेस
(A playful promise that if he lies, his queen will punish him.)

Verse 4

तुझ्यासाठी हलवून टाकलं ही दुनिया
कारण माझी खूबसूरत दुल्हनिया
हा मी पण काय desi global sensation
हा होणारा हर एक क्षेत्राचा राजा
(I turned the world upside down for my beautiful bride. I'm desi, yet a global sensation, destined to rule every field.)

Verse 5

कालच दिली तिने सोन्याची ring
आणि अहो-जाहो केलं, आली भारी feeling
त्या खुशीमध्ये केली मी पहिल्यांदा drink
कधी रडलो, कधी पडलो, माझा mood झाला swing
(She gave me a gold ring and it felt amazing. In that joy, I had my first drink. Sometimes I cried, sometimes I fell, my mood swung.)

Sample comments about this video

"आज पहिल्यांदा पाहिलं , नाही आवडलं , पण काही दिवसांनी हेच गाणं आवढीच होऊन जाईल😂😂"

"Different हवं यार.. एकाच ट्रॅक वरती गाणे येत आहेत Best of luck 🎉"

"सहा महिने एक वर्ष वेळ लागल तरी चालेल पण आता नवीन काय तर आन . मागची दोन्ही गाणी मिक्स केल्यात ह्यात"

"संजू लाल बांगडी, गुलाबी साडी मधून बाहेर ये आम्हाला नवीन काहीतरी पाहिजे"

"Ata nahi avadl 😂 Pn trending la yenar he song ♥️"

"पहिली वेळस -ठीक 👍🏼 दुसऱ्या वेळेस -छान 💚 तिसऱ्या वेळेस -नाद ❤️"

"Sanju दादा पुन्हा एकदा full form मध्ये. विशेषतः Sanju Rathodची style आणि swag जबरदस्त आहे. एकदम superhit material आहे ????"

"हळू हळू trending ch होणार..❤ राणी सर्व जण सोबत च नाचू g..😅😅😅❤❤❤"

"आजचा mood फक्त Pahije ❤️ संपूर्ण टीमची मेहनत प्रत्येक frameमध्ये दिसते. Definitely deserves millions of views!"

"Eka divasat Dona song he fakt sanju bhiya karu shakto ❤❤❤ lots of love"