सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडा हाती शोभे हिरवा चुडा। दिला प्रसादाचा पेढा
सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
नेत्रांच्या लावल्या वाती। पंच प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती। तेथे नाविण्याच्या ज्योती
सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
भावभक्तीच्या केल्या माळा | घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे पुंगरमाळा | केला सोहळा
सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
रेणुकेची भरली ओटी। लावली चंदन ऊटी किर्ती तिची जगजेठी। झाली दर्शना दाटी
सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।
Sample comments about this video
"जय लक्ष्मी माते सुख समृद्धि आमहा सर्वोंना दे तूझा आशिर्वाद आमचे लेकरावरी आसूदे"

Yorumlar
Yorum yazabilmek için giriş yapmalısınız.
Bilgi: Butona tıkladığınızda xloji güvenli giriş sayfasına yonlendirileceksiniz. Giriş yaptığınızda otomatik olarak bu sayfaya geri döneceksiniz. İlk giriste hoş geldin enerjisi tanımlanır.
Yorumlar yükleniyor...